Anganwadi bharti: अंगणवाडी सेविका भरती येथे करा अर्ज
Anganwadi bharti: अंगणवाडी सेविका भरती येथे करा अर्ज सोलापूर – जिल्ह्यातील अंगणवाडी १८६ सेविका व जवळपास ७५० मदतनीस पदांची भरती ३० एप्रिलपर्यंत केली जात आहे. सांगोला, कोळा, करमाळा तालुक्यातील पदभरतीसाठी तर सोलापूर शहर, पंढरपूर, बार्शी, अक्कलकोट येथील पदभरतीसाठी मार्चपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. anganwadi official website अर्ज सादर करण्यासाठी माहिती अर्ज येथे पहा 👉 यावर … Read more