Ration Card : रेशन कार्डधारकांसाठी, मोदी सरकारचे गिफ्ट, 2024 पर्यंत मिळणार लाभ

Ration Card : रेशन कार्डधारकांसाठी, खूशखबर मोदी सरकारची नवी सुविधा, 2024 पर्यंत मिळणार लाभ तुमच्याकडे रेशन कार्ड असेल आणि तुम्ही सरकारच्या मोफत रेशन योजनेचा लाभ घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. देशातील 269 जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे (PDS) फोर्टिफाइड तांदूळ (पोषक घटकांनी समृद्ध) वितरित केला जात आहे. देशातील उर्वरित जिल्हे मार्च 2024 च्या … Read more