पशुसंवर्धन विभागात रिक्त पदांच्या भरतीला मंजुरी !

Pashusavardhan Vibhag Bharti 2023 : महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभाग, राज्य सरकार दरवर्षी प्रमाणे विविध जिल्हा परिषद अंतर्गत, पशुधन पर्यवेक्षक, पशुधन परिचर या पदांसाठी फ्रेशर्सची भरती करते. एसएससी, एचएससी, ग्रॅज्युएट पास आऊट्सना स्पर्धा परीक्षांमध्ये पात्र असल्यास AHD पशुसंवर्धन विभाग (पशुसंवर्धन विभाग) मध्ये करिअर घडवण्यासाठी भरपूर संधी आहेत. या वर्षी 2023 (महाराष्ट्र पशुवर्धन विभाग भारती 2023) लवकरच … Read more