Pm Kisan; मागील सर्व 2000 रुपये हप्ते मिळणार 15 व्या हप्त्या आधी करा हे काम

तुमच्या बँक खात्यात आले का 2,000 हजार नसतील आले तर पुढील हप्त्याआधी करा हे काम, येथे नाव चेक करा

PM Kisan Beneficiary Status List 2023 : पीएम किसान योजनेत आज तागायत देशभरातील 9 लाख शेतकऱ्यांचा चेहरा खुलला, त्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाला. त्यांच्या खात्यात रक्कम वर्ग झाली. तुमच्या खात्यात रक्कम आली नसेल तर या खालील दिलेल्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधा.

यादीत नाव चेक करा

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 14 वा हप्ता (PM Kisan Installment) लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला. राजस्थानमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा हप्ता जमा केला. या योजनेतंर्गत 2000 रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला. देशभरातील 9 लाख शेतकऱ्यांचा लाभ मिळाला आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात 20 हजार कोटी रुपये हस्तांतरीत करण्यात आले. यापूर्वी फेब्रुवारी 2023 मध्ये पीएम किसान योजनेचा 13 वा हप्ता जमा करण्यात आला होता. या योजनेतंर्गत तुमच्या खात्यात रक्कम आली नसेल तर 15 व्या हाप्त्याअगोदर या हेल्पलाईन क्रमांकावर (Helpline Number) संपर्क साधा. अथवा तुमच्या हप्त्याचे स्टेटस चेक करा तुमच्या माहितीमध्ये काही त्रुटी असेल तर त्या दुर करा जेणे करून पुढील येणारा लाभ तुमच्या खात्यात यथायोग्य सुरळीतपणे जमा केला जाईल.

हप्त्याचे स्टेटस येथे चेक करा

शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 जमा

शेतकऱ्यांच्या खात्यात पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 14 वा हप्ता जमा करण्यात आला. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा केले. 9 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 20 हजार कोटी रुपये जमा झाले. हप्ता आला नसेल तर

कशी करणार तक्रार?

पीएम किसान योजनेत हप्ता जमा झाला नसेल तर त्याविषयीची चौकशी करा. तुम्ही याविषयीची तक्रार ईमेल आईडी pmkisan-ict@gov.in वर संपर्क साधा. तसेच शेतकऱ्यांना या क्रमांकावर संपर्क करता येईल.

पीएम किसान लँडलाईन क्रमांक : 011-23381092 , 011-23382401

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना : 155261, 18001155266

14वा हप्ताप्रकरणात अडचण असल्यास : 011-24300606

असे तपासा यादीत नाव

15 वा हप्ता जमा होणार आहे. तुमचे नाव यादीत आहे की नाही?
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचे अधिकृत पोर्टल pmkisan.gov.in वर लॉगईन करा
याठिकाणी लाभार्थ्यांची यादीचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा
तुमचे राज्य, जिल्हा, तालुका आणि गावाचे नाव, तुमच्या नावाचा तपशील भरा.
सविस्तर माहिती द्या, या पर्यायावर क्लिक करा
यादीसमोर येईल, त्यात तुमचे नाव शोधा
योजनेच्या यादीत तुमचे नाव असेल तर हप्ता जमा होईल.
असे चेक करा बॅलेन्स.

यादीत नाव चेक करा

 

Home

Leave a Comment