मोबाईल कंपनीतील Nokia ब्रँड स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपनीने भारतात नवीन मोबाईल लॉन्च केला आहे. नोकिया कंपनीचा हा नवीन स्मार्टफोन दमदार स्टोरेज व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. Nokia G42 5G असं या मोबाईलचे नाव असून कंपनीने यात तब्बल 16 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज दिले आहे.
आज आपण नवीन नोकिया ने लॉन्च केलेल्या या मोबाईलचे खास फीचर्स आणि त्याच्या किमतीबाबत जाणून घेणार आहोत.
स्पेसिफिकेशन
कॅमेरा सेटअप– Nokia G42 5G
किंमत किती?
Nokia G42 5G हा मोबाईल 16 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज व्हेरिएंट मध्ये लाँच करण्यात आला असून याची किंमत फक्त 12,499 रुपये इतकी आहे. तुम्ही हा मोबाईल खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुम्हाला कंपनीच्या ऑफिशियल साईट, ई-कॉमर्स साईट आणि रिटेल स्टोरेज वर उपलब्ध होईल.