Maharashtra Cabinet Meeting: मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने घेतले आठ धडाकेबाज निर्णय!

मुंबई : शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत सरकारच्या वतीनं आठ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या (Shinde-Fadnavis-Pawar Government) राज्य मंत्रिमंडळाची (State Cabinet) मंत्रालयात काल नुकतीच बैठक पार पडली विविध विषयांवर चर्चा झाल्या अनेक निर्णय पारित करण्यात आले.

या बैठकीत राज्यातील अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. आठ महत्वाचे निर्णय देखील घेण्यात आले आहे ते काय महत्वाचे निर्णय राज्य मंत्रिमंडळामार्फत घेण्यात आले आहेत ते आपण जाणून घेऊ खालीप्रमाणे वाचा..

 

राज्य मंत्रिमंडळाचे बैठकीतील निर्णय येथे क्लिक करून पाहा 

 

Home

Leave a Comment