CRPF: सीआरपीएफ मध्ये 9212 जागांसाठी जाहिरात पात्रता 12वी पास येथे करा अर्ज

नमस्कार मित्रांनो नवीन अपडेटसह नवीन भागात आज आपण एक नवीन अपडेट पाहणार आहोत वेळोवेळी आपण आपल्या पोर्टलच्या माध्यमातून वेगवेगळ्या अपडेट्स देण्याचा प्रयत्न करत असतो जसे की सरकारी नोकरी, शेतकरी, शेतकरी सरकारी योजना, शैक्षिणक अशा प्रकारचे माहिती आपण प्रकाशित करत असतो

तर अशीच एक अपडेट म्हणजे १२वी पास उमेदवारांसाठी सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स म्हणजेच सीआरपीएफ मध्ये मोठी भरती निघालेली आहे यासाठी अर्ज मागविले जात आहेत त्याची अधिसूचना देखील अधिकृत वेबसाईट वरती जारी केलेले आहे नोटिफिकेशन तुम्ही खाली दिलेल्या वेबसाईट लिंक वर सविस्तर जाहिरात पाहू शकता तर मित्रांनो सीआरपीएफ

सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

तर या भरती अंतर्गत 9212 पदे भरली जाणार आहेत आणि त्यासाठी पात्रता धारक उमेदवार ओंलीने पद्धतीने अर्ज करू शकतात. केंद्रीय राखीव पोलीस दलात 9212 जागांसाठी अर्ज मागविले जात आहेत तर अर्ज हे ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत यासाठी विद्यार्थ्यांना फक्त शंभर रुपये शुल्क आकारले जाणार आहे.

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment