Crop Loan List कर्जमाफी योजनेच्या पात्र शेतकऱ्यांच्या नवीन याद्या जाहीर, गावानुसार याद्या पहा

Crop Loan List राज्यातील हजारो शेतकऱ्यांना कर्जमाफी (loan waiver) मिळणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कर्जमाफीची वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांना (farmers scheme) कर्जमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्यांना कशी मिळणार आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

👉नवीन गावानुसार यादी येथे क्लिक करून पहा

निसर्गाच्या लहरी कारभारामुळं आधीच शेतकरी हवालदिल झालेत. त्यात कोरोना आणि लॉकडाऊननं agriculture loan देखील ग्रामीण भागाचं अर्थचक्र बिघडून गेलेलं असताना. अशा परिस्थितीत कर्जमाफीचा निर्णय घेऊन सरकारनं शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा दिलाय. loan wavier list

राज्यातील 33 हजार 895 थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती याचा लाभ होणार आहे. आघाडी सरकारच्या काळात उपमुख्यमंत्री अजित पवार असताना त्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता.

👉नवीन गावानुसार यादी येथे क्लिक करून पहा
👉 कर्जमाफीच्या, जिल्हावाईज अनुदान यादी पहा

Leave a Comment