पुणे : सध्या जगभरामध्ये रिल्स बनवण्याचे वेड वाढले आहे. आजकालच्या तरुणाईला रिल्स काढण्याची प्रचंड आवड असून यासाठी स्वतःचा जीव देखील धोक्यात घालत असल्याचे दिसत आहे.
रील का चक्कर… मूर्खपणाचा कळस आहे फक्त.. सुरक्षा, काळजी ह्याबद्दल ह्यांनी कधीच वाचले नसेलच…!
स्थळ -अंदाजे दरीपूल, पुणे असावे!!!
व्हिडिओ पहा –
रील का चक्कर… मूर्खपणाचा कळस आहे फक्त.. सुरक्षा, काळजी ह्याबद्दल ह्यांनी कधीच वाचले नसेलच…!
स्थळ -अंदाजे दरीपूल, पुणे असावे!!! pic.twitter.com/WS67fw1XUf
— Moonfires.com (@moonfirescom) June 19, 2024
Viral Video तलावात तरंगत होता मृतदेह आणि पोलिसांनी बाहेर ओढताच बसला उठून व्हिडीओ पहा
Viral Video कपलने पार्कमध्ये केलं असं काही व्हिडिओ झाला तुफान वायरल