Mudra Loan Process: मुद्रा लोन, फक्त 7 दिवसात पैसे मिळतील, पहा संपूर्ण माहिती
Mudra Loan Process: प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना केंद्राची 8 एप्रिल 2015 रोजी सुरू करण्यात आली. ही योजना बिगर कॉर्पोरेट, बिगरशेती लघु उद्योगांना 10/15 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनांच्या माध्यमातून लोकांना 50,000 ते 15 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सहज आणि अतिशय स्वस्त व्याजदरात देण्याची व्यवस्था करण्यात आली होती. 👉मुद्रा कर्ज योजनेसाठी अर्ज … Read more