Ladki Bahin Yojana: माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म मंजूर होण्यास सुरुवात यादी पहा

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म मंजूर होण्यास सुरुवात तुमची फॉर्मची स्थिती तपासा यादी पहा. तुम्हीही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला असेल तर आतापर्यंत त्यापुढे पेंडिंग टू सबमिट असे येत होते, आता ते फॉर्म मंजूर होण्यास सुरुवात … Read more

शेतकऱ्यांसाठी GR आला कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5हजार रुपये अनुदान

Farmer anudan gr published शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून सन 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेप्रमाणे प्रति हेक्टरी 5 हजार रुपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय आज कृषी विभागाने घेतला असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय कृषी विभागाने निर्गमित केला आहे. सन 2023 मध्ये बहुतांश भागात पावसाचे … Read more

“एक चुक आणि गेम ओव्हर” एका व्यक्ती सोबत लिफ्टमध्ये धक्कादायक घटना

Blast in Lift Video: आजकाल ई-बाईकचा ट्रेंड वाढताना दिसतोय; पण काही दिवसांपासून ई-बाईकच्या बॅटरीच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. ई वाहने आणि त्यांच्या बॅटरीमध्ये होणारे स्फोट ही देशात चिंतेची बाब ठरली आहे. या बॅटरीचा कधी स्फोट होईल, ते सांगता येत नाही. खासकरून दुचाकीमध्ये असे प्रकार खूप जास्त प्रमाणात होत होते. सोशल मीडियावरही तुम्हाला ई-बाईकचा अचानक … Read more

Viral Video : प्री-वेडिंग शूटच्या नादात नवरा-नवरीची; तलावात होडीच पलटली, Video Viral

Pre wedding shoot: लग्न सोहळ्यात आपण आनंदाचे क्षण आठवणीत रहावेत यासाठी ते कॅमेऱ्यात कैद करतो. त्यासाठी व्हिडिओ आणि फोटोग्राफर बोलवले जातात. अशात सध्या एक वेगळंच ट्रेन्ड सुरू आहे. सर्वजण लग्नाआधी प्री वेडिंग फोटोशूट करतात.   प्री वेडिंग फोटोशूटसाठी कपल्स विविध थीम ठरवतात. त्यात काही हस्स्यास्पद किस्से सुद्धा घडतात. असाच एक मजेशीर प्री वेडिंग फोटोशूटचा व्हिडिओ … Read more

या SUV ला तुफान मागणी मायलेज २८.०५ किमी; किंमत फक्त एवढी?

Car waiting Period in July Reduced: भारतीय बाजारपेठेत एसयुव्ही कारची मागणी झपाट्याने वाढत चालली आहे. अलीकडच्या काळात ही मागणी फार वाढली असून त्यामुळे बाजारात या कारची विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे. अनेक कंपन्या या सेगमेंटमध्ये चांगली कामगिरी करत आहेत. SUV सेंगमेंटमध्ये तुम्हाला १० लाख रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या अशा अनेक SUV आता बाजारपेठेत उपलब्ध आहेत. … Read more

भर वर्गात चिमुकलीची झोप सुटेना! डुलकी घेता घेता शेवटी.. मजेशीर VIDEO पाहा

Viral Video : शाळेचे दिवस हे प्रत्येकाच्या आयुष्यातील कधीही न विसरणारे दिवस असतात. शाळेच्या दिवसांमध्ये घडलेल्या अनेक गमती जमती आजही आपल्याला आठवतात आणि आपल्या चेहऱ्यावर अलगद हसू येते. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना आपले बालपण आठवेल तर काही लोकांना त्यांचे शाळेचे दिवस आठवेल. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक चिमुकली भर वर्गात … Read more

Crop Insurance: शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यास वाढ; केंद्रचा निर्णय!

Crop Insurance केंद्र सरकारने प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत येत असलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा भरण्याची मुदत वाढवली आहे. राज्य सरकारने केंद्राकडे मुदत वाढवण्याची मागणी केली होती आणि त्यानुसार आता शेतकऱ्यांना 31 जुलै पर्यंत पीकविमा भरता येणार आहे. राज्य सरकारची मागणी प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत एक रुपयात पीक विमा भरण्याची आज- दि. १५ जुलै ही अंतिम मुदत होती. … Read more

Pradhanmantri Awas Yojana: प्रधानमंत्री आवास, घरकुल योजनेच्या याद्या प्रसिद्ध बघा

PMAY: प्रधानमंत्री आवास योजना,घरकुल योजनेच्या याद्या कशा पाहायच्या वाचा संपूर्ण माहिती.   Pradhanmantri Awas Yojana नमस्कार मित्रांनो आज आपण एका महत्त्वाच्या योजनेविषयी माहिती जाणून घेणार आहोत तर ती योजना हे सर्वांना परिचित असलेली प्रधानमंत्री आवास योजना शहराच्या PMAY ठिकाणी किंवा ग्रामीण भागात योजना चांगल्या प्रकारे राबविली जाते याचा लाभ नेमकं कोण घेऊ शकतो याच्या अनेक … Read more

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांच्या रॅलीत गोळीबार थोडक्यात बचावले माजी राष्ट्राध्यक्ष थरारक Video Viral

Gunfire in Donald Trump Rally अमेरिकेत सध्या निवडणुकीचे वातावरण असून अध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेले अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रॅलीत गोळीबार झाल्याची बातमी समोर आली आहे. यूएस सीक्रेट सर्व्हिसचे प्रवक्ते अँथनी गुग्लिएल्मी यांनी सांगितले की, ट्रम्प सुरक्षित आहेत. या घटनेनंतर, डोनाल्ड ट्रम्प यांना यूएस सीक्रेट सर्व्हिस एजंट्सनी तत्काळ मंचावरून बाहेर नेले. सीक्रेट सर्व्हिसने एका … Read more

रीलच्या नादात झालं होत्याचं नव्हतं; पाण्याच्या प्रवाहात क्षणात तरुणी गायब, Video Viral

रीलच्या नादात होत्याचं झालं नव्हतं; पाण्याच्या प्रवाहात क्षणात तरुणी गायब; Viral Video Viral Video : कधी कधी मोबाईल वापरकर्ते इतके व्यस्त असतात की, त्यांना त्यांच्या बाजूला काय घटना घडली, याची पण कल्पना नसते. अशीच एक घटना घडली आहे, एक तरुणी मोबाइल वर रील बनवण्याच्या भानगडीत स्वतःचा जीव गमावून बसली, त्याचाच एक व्हिडिओ समोर आला आहे. … Read more