अशावेळी कधीकधी त्यांना स्वप्नांचा बळी द्यावा लागतो. या परिस्थितीत शैक्षणिक कर्ज घेणे खूप उपयुक्त ठरते. त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.
जात पडताळणी प्रमाणपत्र काढा ऑनलाईन 2दिवसांत घरपोहच असा करा अर्ज
एज्युकेशन लोनसाठी ‘ही’ कागदपत्रे आवश्यक
1. 10वी, 12वीची मार्कशीट
2. बँक पासबुक
3. उत्पन्नाचा दाखला (Education Loan)
4. ओळखीचा पुरावा (पासपोर्ट/ड्रायव्हिंग/मतदार आयडी)
5. प्रवेश परीक्षेचा निकाल
6. ज्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा पास झाली आहे त्याचा पुरावा
7. वयाचा पुरावा
8. विद्यार्थी आणि पालक दोघांच्या आधार कार्डसह इतर कागदपत्रे आवश्यक
(यासोबतच अर्जदाराने पूर्वीचे कर्ज घेतले आहे का, हेही तपासले जाते.)
शैक्षणिक कर्ज घेण्यासाठी आवश्यक पात्रता (Education Loan)1. शैक्षणिक कर्जासाठी अर्ज करणारे उमेदवार देशाचे नागरिक असणे आवश्यक आहे.
2. अर्जदाराचा शैक्षणिक रेकॉर्ड चांगला असावा.
3. अर्जदार ज्या कोर्ससाठी अर्ज करू इच्छितो त्याची रोजगारक्षमता, टक्केवारी किती आहे; या बाबी आणि इतर अनेक गोष्टींचा विचार केल्यानंतर विद्यार्थी या कर्जासाठी पात्र ठरतात.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा