Land record तुमच्या गावात गायरान जमीन असेल तर गावातील या शेतकऱ्यांना मिळणार मोफत गायरान जर तुमच्या गावात गायरान म्हणून सोडलेली जागा जर असेल तर हा तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा विषय होणार आहे दोन लाख बावीस हजार कुटुंबांनी गायरान जमिनीवर आपला ताबा घेतलेला होता त्या जमिनी हस्तगत करून घेतलेल्या होत्या त्यावर त्यांची घरे कोणी शेती करत होते. land record
Land Record: आपली जमीन कुठे आहे मॅपवर पहा ऑनलाईन
जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात फसवणूक टाळा खरेदी-विक्री रेकॉर्ड येथे चेक करा
Land record आणि जर या जमिनीचा वापर जर बेकायदेशीर आहे तर मग नेमका आपल्याला काय शिक्षा होऊ शकते की जर आपण हिचा वापर जर करायला लागलो तर काय आपण या माध्यमातून गायरान जमिनीबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर हायकोर्टाने आत्ताच जे काही नवीन आदेश जारी नवीन निर्णय त्याच्या बाबतीत झालेले आहेत.
अधिक माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा