लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! आता 4500 थेट खात्यात जमा यादीत नाव पहा ladki bahin yojana
👇👇👇
लाडक्या बहिणीच्या खात्यात 4500 हजार जमा
👉 यादीत नाव पहा 👈
महिला व बालविकास आदिती तटकरे पुढे म्हणाल्या, लाडकी बहीण योजनेत नोंदणी ही सूरूच राहणार आहे. त्यामुळे नोंदणी करा आणि फॉर्म भरून घ्या. तसेच जर तुमचे बैंक अकाऊंट हे आधारकार्डशी लिंक नसेल तर ते लिंक करून घ्या, असे आवाहन त्यांनी महिलांना केले आहे.
लाडक्या बहिणीच्या खात्यात 4500 हजार जमा
👉 यादीत नाव पहा 👈
“मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने अंतर्गत आतापर्यंत जवळपास दोन कोटी 40 लाखांपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये जुलै महिन्यात अर्ज करणाऱ्या एक कोटी 7 लाख महिलांना ऑगस्ट महिन्यामध्ये लाभ देण्यात आला आहे. तसेच 31 ऑगस्ट रोजी नागपूरमध्ये एक कार्यक्रम झाला. त्यावेळी तब्बल 52 लाख महिलांना आम्ही या योजनेच्या माध्यमातून लाभ वितरीत केला”, अशी माहिती आदिती तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. “सप्टेंबर असेल किंवा आतापर्यंत जे काही अर्ज प्राप्त झाले आहेत. त्या अर्जाची छाननी सुरु आहे. ती छाननी पूर्ण झाल्यानंतर मला खात्री आहे की, दोन कोटी पेक्षा अधिक महिला यासाठी पात्र ठरतील. आमचा प्रयत्न आहे की, अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ द्यायचा”, असंही आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे Aditi sunil tatkare ladki bahin yojana.